आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Positio

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळवार राशिभविष्य : पुष्य नक्षत्राचा योग, असा राहील शुभ-अशुभ प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पुष्य नक्षत्राचा योग जुळून येत आहे. पुष्य नक्षत्र रात्री आत वाजेपर्यंत राहील. मंगळवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रवर्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग तुमच्या जन्मनावानुसार धन आणि शुभफळ वाढवतो. ज्या राशीच्या लोकांसाठी चंद्राची स्थिती उत्तम असेल त्यांना आज धनलाभ होऊ शकतो. आज या योगाच्या प्रभावाने अचानक फायदा होईल. पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी करणे शुभ राहते, यामुळे धन वृद्धी होते तसेच घरामध्ये सुख-समृद्धी येते. मंगळ+पुष्य संयोग अनेक लोकांसाठी आज शुभ राहू राहील.

आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. आयुष्यमान नावाच्या या शुभ योगामुळे अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. आज चंद्र स्वराशीत आणि गुरु उच्च राशीत आहे. चंद्र आणि गुरूची जोडी तिसरा शुभ गजकेसरी योग तयार करत आहे. हा योगाला राजयोगामध्ये गणले जाते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या शुभ योगांचा प्रभाव कोणत्या राशीवर कसा राहील....