आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

बुधवार राशिभविष्य : ठरवलेली कामे आज पूर्ण होणार की नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज बुधवारी दोन शुभ योग तयार होणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार हे योग धनलाभ,यश आणि आनंद देणारे आहेत. आज चंद्र सकाळी साधारणर 11.30 वाजेनंतर विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे धाता नावाचा शुभ योग तयार होणार आहे. हा योग दुस-या दिवशी सूर्योदयापर्यंत राहणार आहे. तसेच आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितिमुळे वृद्धि नावाचा आणखी एक शुभ योग तयार होणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे धन, सुख आणि आनंद मिळणार आहे.
हे दोन्ही शुभ योग जरी तुमच्यासाठी चांगले असले तरी, आजचा सूर्योदय धूम्र नावाच्या अशुभ योगामध्ये झाला असल्याने काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 12 राशींचे संपूर्ण राशिभविष्य...