आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

बुधवार : वाचा, कोणी राहावे सावध; कोणाला मिळणार चांगली बातमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत आहे. बुधवारी चंद्र भरणी नक्षत्रामध्ये असल्यामुळे 'काण' नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगामुळे काही लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नसेल त्यांनी आज सावध राहणे आवश्यक आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने आज काही राशीच्या लोकांचे कामात मन लागणार नाही.

चिडचिड वाढू शकते. विनाकारण क्रोध वाढू शकतो आणि अडचणी निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शुक्ल नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने शुभ वार्ता समजते. काही लोकांना आज या योगाच्या प्रभावाने यश प्राप्त होऊ शकते तसेच अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस....