आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुधवार राशिभविष्य : धनलाभ, आनंदाची बातमी का नुकसान, कसा राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारीसुद्धा चंद्र दिवसभर स्वराशीत राहील. तसेच उच्च राशीतील गुरु सोबत असेल. आजही चंद्र आणि गुरु ग्रहाची जोडी गजकेसरी योग तयार करत आहे. या शुभ योगाचा प्रभाव आजही राहील. या योगाच्या प्रभावाने धनलाभ, प्रमोशन आणि सुख प्राप्त होते. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती उत्तम असेल त्यांच्यासाठी आजच दिवस खास राहील. आज चंद्र अश्लेषा नक्षत्रामध्ये रात्री दहा वाजेपर्यंत राहील.

बुधवारी अश्लेषा नक्षत्र असल्यामुळे राक्षस नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने चिडचिड, तणाव, निराशा वाढू शकते. या अशुभ योगाच्या प्रभावाने आज काही लोक व्यर्थ वादामध्ये अडकू शकतात. काही लोकांनी आज वाहन चालवताना काळजी घ्यावी. आज एक अशुभ आणि एक शुभ योग दिवसभर राहील. या दोन्ही योगांचा संमिश्र प्रभाव आज सर्व राशींवर राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...