आज शनि आणि चंद्राची जोडी मेष, मिथुन आणि धनु राशिच्या व्यक्तींसाठी अशुभ आहे. तसेच इतर राशिच्या व्यक्तींसाठी सामान्य फळ देणारे आहे. आज वृश्चिक राशिमध्ये शनिसोबत चंद्र आहे. या राशिमध्ये चंद्र नीच स्थानी होतो. नीच राशिचा चंद्र मानसिक ताण विवाद घडवतो. शनि आणि चंद्रामुळे तयार होणा-या अशुभ योगाला विष योग म्हटले जाते. हा योग पूर्ण दिवस राहणार आहे.
याशिवाय आज शुक्रवार आणि अनुराधा नक्षत्र असल्याने राक्षस नावाचा आणखी एक अशुभ योग तयार होत आहे. हा अशुभ योग देखील पूर्ण दिवस राहणार असून सर्व राशिच्या व्यक्तींना त्रास देणारा आहे. या योगाच्या अशुभ प्रभावामुळे इच्छा असलेली कामे पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होतील.
ज्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राची स्थिति शुभ नाही त्या व्यक्तींवर आजच्या दोन अशुभ योगांचा जास्त प्रभाव राहणार आहे. यापासून वाचण्यासाठी काय करावे काय करू नये काय करावे हे जाणून घ्या.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा संपूर्ण 12 राशींचे राशिभविष्य....