आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : रोमॅंटिक होऊ शकतात वृषभ राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभ राशीमध्ये काल चंद्र आणि मंगळ ग्रह स्थानबद्ध होते तर आज त्यामध्ये शुक्राचेदेखील आगमन झाले आहे. त्यामुळे कुंभ राशीमध्ये असणारे तीन ग्रह सर्वच राशीच्या व्यक्तींवर शुभ अशुभ प्रभाव करणार आहेत. आज चंद्र शतभिषा नक्षत्रातून सौम्य नावाचा शुभ योग तयार करणार असून हा शुभयोग पूर्ण दिवस राहणार आहे. याच्या प्रभावामुळे लव्ह लाइफ चांगली होते तसेच सुख मिळण्यास मदत होते.
धनलाभ आणि तसेच इतर चांगल्या बातम्या या शुभयोगाच्या प्रभावामुळे मिळण्याची शक्यता असते. कुंभ राशीमध्ये काल चंद्र आणि मंगळ ग्रह स्थानबद्ध होते तर आज त्यामध्ये शुक्राचेदेखील आगमन झाले आहे. त्यामुळे कुंभ राशीमध्ये असणारे तीन ग्रह सर्वच राशीच्या व्यक्तींवर शुभ अशुभ प्रभाव करणार आहेत. आज चंद्र शतभिषा नक्षत्रातून सौम्य नावाचा शुभ योग तयार करणार असून हा शुभयोग पूर्ण दिवस राहणार आहे. याच्या प्रभावामुळे लव्ह लाइफ चांगली होते तसेच सुख मिळण्यास मदत होते. धनलाभ आणि तसेच इतर चांगल्या बातम्या या शुभयोगाच्या प्रभावामुळे मिळण्याची शक्यता असते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, संपूर्ण 12 राशींचे राशिभविष्य...