आज सोमवारची ग्रह स्थिति जवळपास सर्वच राशीच्या व्यक्तींना चांगली नाहीये. आज पूर्ण दिवस चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रात स्थानबद्ध असल्याने उत्पात नावाचा अशुभ योग तयार होणार आहे. याचा प्रभाव त्याच्या नावाप्रमाणाचे असणार आहे. याच्या प्रभावामुळे भांडण आणि तणाव निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होईल. याशिवाय आज मकर राशिचा सूर्य आणि धनु राशिचा चंद्र एकत्र येवून व्याघात नावाचा आणखी एक अशुभ योग तयार करणार आहेत. नुकसान देणारा हा योगदेखील पूर्ण दिवस राहणार आहे. याच्या प्रभावामुळे आज क ही व्यक्तींना अचानक धन हानि होण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती -
सूर्य - मकर राशिमध्ये
चंद्र - धनु राशिमध्ये
मंगळ- कुंभ राशिमध्ये
बुध - मकर राशिमध्ये
गुरु - कर्क राशिमध्ये
शुक्र - मकर राशिमध्ये
शनि - वृश्चिक राशिमध्ये
राहु - कन्या राशिमध्ये
केतु - मीन राशिमध्ये
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, संपूर्ण 12 राशींचे भविष्य...