आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

वसंत पंचमीचे राशिभविष्य : वाचा, तुमच्यासाठी कसा राहील दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वसंत पंचमीचा सूर्योदय कुंभ राशीत होत आहे. वसंत पंचमीला सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे परिघ नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने आज काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. आज दिवसभर चंद्र पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये राहील. शनिवारी पूर्वाभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे काळदंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. आज या योगाच्या प्रभावाने मानसिक तणाव राहू शकतो. काही लोकांना व्यर्थ खर्च करावा लागेल. दुपारनंतर चंद्र मीन राशीत जाईल. मीन राशीत पूर्वीपासूनच केतू असून आता चंद्र आणि केतू सोबत आल्यामुळे ग्रहण योग जुळून येईल. ग्रहण योग कोणत्या न कोणत्या प्रकारे अशुभ फळ प्रदान करेल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कसा राहील शनिवार....