आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : जाणून घ्या, कसा असेल तुमच्यासाठी रविवारचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज रविवारचे ग्रह काही व्यक्तींसाठी पूर्ण दिवस विशिष्ट असणार आहेत. आज चंद्र उत्तराभाद्रपद नक्षत्रात स्थानबद्ध असणार आहे. यामुळे स्थिर नावाचा शुभयोग तयार होणार आहे. हा योग चांगले फळ देणारा आहे.

आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितिमुळे सिद्ध नावाचा शुभयोग तयार होत आहे. आज तयार होणारे दोन्ही शुभ योग सर्व राशीच्या व्यक्तींसाठी चांगले फळ देणारे आहे. काही जणांना आज अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा काय आहेत आजच्या ग्रहस्थितीचे परिणाम तुमच्या राशीवर...