आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

आज कुंभ राशीत चंद्र : तुमच्यासाठी शुभ की अशुभ, वाचा राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज गुरुवारी चंद्र कुंभ राशीच्या घनिष्ठा नक्षत्रामध्ये दिवसभर स्थानबद्ध राहणार आहे. या नक्षत्रामध्ये चंद्र असल्याने श्री वत्स नावाचा शुभ योग तयार होणार आहे. आज हा योग सूर्योदयापासून सुरू होणार असून पुर्ण दिवस राहणार आहे. याशिवाय आज चंद्र आणि मंगळ सोबत एकाच राशीत स्थानबद्ध राहणार आहे. यामुळे लक्ष्मी योग तयार होणार आहे. आज या योगाच्या शुभ प्रभावामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. पुर्ण दिवस हा शुभयोग राहणार आहे.
आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे आणखी एक व्यतिपात नावाचा अशुभ योग तयार होणार आहे. या योगामुळे दुर्घटना, नुकसान आणि वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आज तयार होणारे शुभ-अशुभ योग कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी कसे असतील जाणून घेवूया राशिभविष्यातून...
एका नजरेमध्ये जाणून घेऊया छोटेसे राशिभविष्य आणि पूर्ण राशिभविष्य वाचण्यासाठी क्लिक करा तुमच्या राशीच्या लिंक करा...
मेष - शुभ, धनलाभ, वाहन सुख संभव
वृषभ - सफलता, फायदा, जोखीम पत्करू नका
मिथुन - बॉस खुश राहतील, सहयोग मिळेल, वाद घालणे टाळा
कर्क - अडचणींचा दिवस, सावधान राहा
सिंह - जुने येणे वसुल होईल, महत्वाचा निर्णय विचार करून मग घ्या
कन्या - काम आणि रोजगारावर लक्ष द्या, आर्थिक स्थिति सामान्य
तुळा - अचानक धन लाभ, वकील, राजनेता आणि शिक्षकांसाठी दिवस उत्तम
वृश्चिक- नवीन कार्याची सुरूवात करू नका, लव्ह लाइफ सुधारेल, भौतिक सुख मिळेल
धनु - घर, परिवार आणि पैशांशी संबंधित अडचणी सुटतील
मकर- चांगली बातमी मिळेल, सुप्त इच्छा पूर्ण होईल, दिवस उत्तम
कुंभ - यश मिळेल, संबंध सुधारतील, कामाचा ताण जाणवेळ
मीन - खर्च, शारिरिक त्रास , कर्जाची स्थिति तयार होईल

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 12 राशींचे संपूर्ण राशिभविष्य...