आज मकर राशीमध्ये सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्र आहे, पण या चारही ग्रहांवर शनिची नजर आहे. त्यामुळे आज सर्व राशिच्या व्यक्तींना याचे शुभ-अशुभ प्रभाव पाहण्यास मिळतील. आजचे हे चार ग्रह मिथुन, सिंह आणि कुंभ राशिच्या व्यक्तींसाठी चांगले नसल्याने या राशीच्या व्यक्तींनी सावध राहावे. शनिची नजर आणि चतुर्ग्रही योग यांच्या प्रभावामुळे आज वाद, धनहानि, चिडचिड, राग आणि तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
इतर राशिच्या व्यक्तींवरदेखील याचे शुभ आणि अशुभ प्रभाव पाहण्यास मिळू शकतो. शनिच्या प्रभावामुळे आज काही व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी नवीन जवाबदारी आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर काही व्यक्तींनी वाहन चालवताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. शनिच्या अशुभ प्रभावामुळे काही राशीच्या व्यक्तींना कोर्टाच्या चकरा माराव्या लागण्याची शक्यता आहे. एखादा गुप्त शत्रु अचानक त्रास देऊ शकतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 12 राशींचे संपूर्ण राशिभविष्य...