बुधवारची ग्रहस्थिती सिंह, कन्या आणि धनु आणि इतर चार राशींसाठी चांगली राहील. आज चंद्र दिवसभर श्रवण नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे छत्र नावाचा योग जुळून येत आहे. त्याचबरोबर आज सूर्य आणि चंद्र दोन्ही ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हे दोन्ही योग 7 राशींसाठी शुभ आणि इतर राशींसाठी सामान्य फळ देणारे राहतील.
या दोन शुभ योगांच्या व्यतिरिक्त आज मकर राशीत चार ग्रह असल्यामुळे काही राशींसाठी दिवस अशुभ किंवा अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. मकर राशीमध्ये सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्र हे चार ग्रह आहेत. या चार ग्रहांमध्ये चंद्र आणि बुध शत्रू तर सूर्य आणि शुक्र एकमेकांचे शत्रू ग्रह असल्यामुळे अशुभ फळ प्राप्त होतील.
एका दृष्टीत जाणून घ्या, छोटेसे राशिभविष्य, कोणासाठी कसा राहील बुधवार -
मेष- सामान्य सुख आणि धनलाभ
वृषभ - आर्थिक स्थिति मध्यम, कुटुंबात तणाव
मिथुन - धनहानी, वाद, सावधान
कर्क - दिवस शुभ परंतु वाहनापासून सावध राहावे
सिंह - यश परंतु सावध राहावे
कन्या - शुभ, धनलाभ, आनंद परंतु भागीदारीसाठी अशुभ
तुला - सामान्य, कार्यक्षेत्रामध्ये यश परंतु सावध राहावे
वृश्चिक - सामान्य, विचारपूर्वक निर्णय घ्या
धनु - वाणीने धनलाभ, शत्रूंवर विजय प्राप्त कराल, परंतु वाहनापासून सावध
मकर - शुभ, धनलाभ, यश परंतु गुप्त शत्रूंपासून सावध राहावे
कुंभ - सावधान, व्यर्थ खर्च होऊ शकतो
मीन - शुभ, धनलाभ, यश परंतु आरोग्याकडे लक्ष द्यावे
संपूर्ण राशिभविष्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....