आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

गुरुवार राशिभविष्य : शुभ योगामध्ये होणार दिवसाची सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारचा सूर्योदय प्रवर्ध नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे. हा योग आनंददायी 28 योगांमधील 28 वा योग आहे. सूर्योदयाच्या वेळी विशाखा नक्षत्र आणि गुरुवारचा योग असल्यामुळे प्रवर्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग नावानुसारच फळ प्रदान करतो. हा योग वृद्धी सूचक आहे. याच्या प्रभावाने धन आणि आनंदामध्ये वृद्धी होते तसेच ठरवलेली कामे पूर्ण होतात. विशाखा नक्षत्र दुपारी 1 वाजेपर्यंत राहील. या नक्षत्रासोबतच प्रवर्ध योग समाप्त होईल. त्यानंतर अनुराधा नक्षत्र सुरु होईल. या नक्षत्रामुळे आनंद नावाचा शुभ योग जुळून येईल. हा दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत राहील. या योगाच्या प्रभावाने चिडचिड कमी होईल. कामामध्ये मन लागते आणि नवीन योजना तयार होतात. या दोन्ही शुभ योगांचा प्रभाव चंद्राच्या स्थितीनुसार काही लोकांवर पूर्ण आणि काहींवर कमी राहील. या योगांव्यतिरिक्त सर्व राशींवर इतर ग्रह स्थितींचा प्रभावही राहील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...