आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : मंगळवारी दोन शुभ योग, असा राहील तुमचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी सौभाग्य आणि मित्र नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. हे योग सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे जुळून येत आहेत. मंगळवारी चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आल्यामुळे मिन्त्र नावाचा शुभ योग जुळून येईल.. याच्या प्रभावाने राशीनुसार अनेकांसाठी दिवस चांगला राहील. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे जुळून येणारा सौभाग्य योगही शुभ कार्य आणि नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी चांगला मानला गेला आहे. या व्यतिरिक्त दिवसाचा स्वामी मंगळ सिंह राशीत गुरुसोबत असणे शुभ राहील. गुरु आणि मंगळाच्या युतीमुळे नवीन योजनांवर काम सुरु होऊन वेळेवर पूर्ण होण्यास मदत होते.

मंगळवारची ग्रहस्थिती -
सूर्य- कन्या राशीमध्ये
चंद्र- मकर राशीमध्ये
मंगळ- सिंह राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कर्क राशीमध्ये
शनि- वृ्श्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये

आजच्या दोन शुभ योगांचा प्रभाव तुमच्यासाठी कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...