आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dakshinavarti And Pearl Shell Is Very Special Know These Measures

दक्षिणावर्ती आणि मोती शंख आहेत खूप खास, करून पाहा हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म शास्त्रामध्ये शंखाला खूप पवित्र मानले जाते. पूजा, शुभ कार्यामध्ये याचा उपयोग केला जातो. आज आम्ही तुम्हाला दक्षिणावर्ती आणि मोती शंखाची माहिती देत आहोत. या दोन शंखांचा उपयोग ज्योतिषीय उपायांमध्ये केला जातो.

दक्षिणावर्ती शंख
ज्योतिषीय उपायांमध्ये दक्षिणावर्ती शंखाचे विशेष महत्त्व आहे. हा शंख विधीपूर्वक घरामध्ये स्थापन केल्यास सर्व प्रकारच्या बाधा नष्ट होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते. परंतु घरामध्ये हा शंख स्थापन करण्यापूर्वी याचे शुद्धीकरण आवश्यक आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, दक्षिणावर्ती शंखाचा शुद्धीकरण विधी आणि खास उपाय...