आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Days Of Navratri Purchased Mahamuhurt, Know What Buy Which Days

नवरात्रीमध्ये 5 दिवस खरेदीसाठी महामुहूर्त, कोणत्या दिवशी काय खरेदी करावे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रोत्सव सुरु होताच बाजारामध्ये विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. श्याम नारायण व्यास यांच्यानुसार खरेदी करणार्‍या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 9 ते 13 ऑक्टोबरपर्यंत खरेदीसाठी शुभ मुहूर्त तयार होत आहेत.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, खरेदीचे शुभ मुहूर्त...