आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DEEPAWALI 2013 If Itching Is Your Palm Will Come Money, Benefiting Know The Signs .

मालमाल होण्याचे संकेत: तळ हाताला खाज येत असेल तर होतो अनपेक्षित धनलाभ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मशास्त्रात काही संकेत सांगण्यात आले आहेत. त्यात काही शुभ तर काही अशुभही आहेत. हे संकेत भविष्यात घडणार्‍या घटनांबाबत आपल्याला आधीच सूचित करत असतात. आपल्याला या संकेताचा स्वप्नातही साक्षात्कार होऊ शकतो. भविष्‍यात मोठे नुकसान होणार असेल तसेच अनपेक्षित धनलाभ होणार असल्याचेही संकेत आपल्याला आधीच मिळत असतात. मात्र अशा संकेतांचा योग्य पद्धतीने अर्थ लावणे फार महत्त्वाचे ठरत असते.

येत्या 3 नोव्हेंबरला लक्ष्म‍ीपूजन आहे. या पावनपर्वाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी आपल्याला अनेक शुभ संकेत देत असते. मात्र ते आपल्याला ओळखता आले पाहिजे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, अनपेक्षित धनलाभाचे संकेत...