आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या या उपायांनी पूर्ण होऊ शकते स्वतःच्या घराची इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसानंतर 11 नोव्हेंबरला दिवाळी असून या दिवशी काही खास उपाय केल्यास लक्ष्मीच्या कृपेने स्वतःचे घर घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. या दिवशी करण्यात आलेल्या उपायाने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि लाभ होण्याची शक्यता वाढते. येथे जाणून घ्या, दिवाळीच्या दिवशी करण्यात येणारे काही खास उपाय...

दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र झाल्यानंतर स्वच्छ ठिकाणी फुलांचे एक शिवलिंग तयार करा. फुलांपासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास जमीन-संपत्तीशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. या उपायाने धनामध्ये वृद्धी होऊ शकते. ही पूजा कोणत्याही श्रेष्ठ मुहूर्तावर केली जाऊ शकते.

महादेवाची कृपा प्राप्त करण्याचा सामान्य उपाय
दररोज सकाळी कोणत्याही शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करा. ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करा. महादेवाला उसाचा रस, दुध, दही, तूप, मध आणि साखराने अभिषेक करा. अशाप्रकारे पूजा केल्यास शिव-पार्वती प्रसन्न होऊन मनासारखे वरदान देतात.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...