आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिवाळीला असे प्रसन्न करा महालक्ष्मीला, राशीनुसार करा हे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. शास्त्रानुसार या दिवशी कोणताही शास्त्रोक्त उपाय केल्यास त्याचे शुभफळ लवकर प्राप्त होते. ज्योतिष शास्त्रातील राशीनुसार केलेले उपाय जास्त प्रभावकारी ठरतात.
तुमच्या जीवनात आर्थिक अडचणी सुरु असतील तर दिवाळी (11 नोव्हेंबर, बुधवार) च्या दिवशी राशीनुसार छोटे-छोटे अचूक उपाय करून तुम्ही या अडचणीतून मुक्त होऊ शकता.

इतर राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...