आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयोदशी 28 ला : राशीनुसार काय खरेदी करावे आणि काय करू नये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी सण साजरा केला जातो. या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते. या वर्षी हा सण 28 ऑक्टोबर, शुक्रवारी आहे. या सणाच्या दिवशी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार हा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ असतो. या दिवशी खरेदी करण्यात आलेली वस्तू दीर्घ काळापर्यंत शुभफळ प्रदान करते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, राशीनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करावे काय करू नये....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...