आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipawali 2015 When Profits May Be Can Tell The 21 Signs

तुम्हाला कधी होऊ शकतो धनलाभ, सांगू शकतात हे 21 संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये शकुन-अपशकुनाची मान्यता खूप प्राचीन काळापासून चालत आली आहे. विविध संकेतांच्या माध्यमातून शकुन-अपशकुनाविषयी माहिती करून घेणे शक्य आहे. हे संकेत भविष्यात घडणाऱ्या घटनांची आपल्याला पूर्वसूचना देतात. या संकेतांचे माध्यम स्वप्न किंवा इतर कोणतीही गोष्ट असू शकते.

काही संकेत असेही असतात, जे आपल्याला धनलाभाचे संकेत देतात. ते संकेत फक्त समजून घेण्याची आवश्यकता आहे. दिवाळी (11 नोव्हेंबर, बुधवार) च्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला काही खास संकेतांची माहिती देत आहोत. हे संकेत लक्ष्मी (धन) आगमनाची पूर्वसूचना आपल्या देतात.

1- दिवाळीच्या दिवशी एखादा नटून-थटून आलेला तृतीयपंथी दिसला, तर अवश्य धनलाभ होतो. हा धनलाभ अप्रत्याक्षित रुपात होतो.

2- जर तुमच्या शरीराच्या उजव्या भागात किंवा उजवा तळहात सारखा खाजवत असेल तर तुम्हाला धनलाभ होणार आहे असे समजावे.

3- गुरुवारी एखादी अविवाहित मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर हा शुभ संकेत मानवा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर काही शुभ संकेत....