आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिष : दिवाळीला करा राशीनुसार हे उपाय, महालक्ष्मी करून टाकेल मालामाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. शास्त्रानुसार या दिवशी कोणताही शास्त्रोक्त उपाय केल्यास त्याचे शुभफळ लवकर प्राप्त होते. ज्योतिष शास्त्रातील राशीनुसार केलेले उपाय जास्त प्रभावकारी ठरतात.

तुमच्या जीवनात आर्थिक अडचणी सुरु असतील तर दिवाळी (30 ऑक्टोबर, रविवार) च्या दिवशी राशीनुसार छोटे-छोटे अचूक उपाय करून तुम्ही या अडचणीतून मुक्त होऊ शकता.

इतर राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...