आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी : असे करा देवी लक्ष्मीला प्रसन्न, हे आहेत प्रत्येक राशीचे 3 उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आश्विन महिन्याची अमावास्या, लक्ष्मीपूजनाचा दिवस, त्या महारात्री मानवाने रचलेला सोहळा, उंच टांगलेले आकाशदिवे, मंदिरांवरील रोषणाई, घराघरांपुढील, दारे-खिडक्या, अंगणात तेवणाऱ्या पणत्या, फटाक्यांची आतषबाजी अशा या तेजदीप्त अमावास्येचा हा वर्षातील एकमेव दिवस देशभर दिवाळीच्या रूपात साजरा होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी (30 ऑक्टोबर, रविवार) करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते. दिवाळीच्या दिवसांमध्ये राशीनुसार उपाय केल्यास लक्ष्मी साधकावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. आज आम्ही तुम्हाला दिवाळीला राशीनुसार करण्यात येणारे काही खास उपाय सांगत आहोत. हे उपाय अगदी सोपे आणि अचूक आहेत.

मेष -
1 - दिवाळीच्या दिवशी रात्री पांढर्या रंगाच्या कपड्यावर लाल चंदन आणि केशर उगाळून लावा. रंगवलेले पांढरे कापड तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवा. हा उपाय केल्यास सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होईल तसेच धनहानी होणार नाही.
2 - घराच्या मुख्य दाराजावर तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन काळे गुंज टाकल्यास वर्षभर तुम्हाला आर्थिक अडचण भासणार नाही. तुमचा अडकलेला पैसा परत मिळेल.
3 - मेष राशीच्या लोकांनी दिवशी दिवशी रात्री खालील मंत्राचा जप करावा.
ऊँ ऐं क्लीं सौ:

इतर राशींचे उपाय जाणून घेण्यसाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...