आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिष : दिवाळी काळात केलेले हे उपाय वर्षभर कमी पडू देणार नाहीत पैसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 ऑक्टोबरला दिवाळी म्हणजेच महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी करण्यात आलेल्या लक्ष्मी पूजनाने घरातील गरिबी दूर होऊ शकते. परंतु तुम्ही आजपासूनच ज्योतिष शास्त्रातील काही उपाय केल्यास पुढील वर्षभर लक्ष्मीसहित सर्व देवी-देवतांची कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. हे उपाय तुम्ही कोणत्याही शुभ मुहूर्तावर आणि दररोज केल्यास तुमच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा राहू शकते. येथे जाणून घ्या, गरिबी दूर करून सुख-समृद्धी प्रदान करणारे 21 छोटे-छोटे उपाय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...