आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज करा राशीनुसार हे उपाय, प्रत्येक इच्छा पूर्ण करतील श्रीगणेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (22 एप्रिल, बुधवार) वैशाख मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. हिंदू धर्मानुसार प्रत्येक मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला भगवान श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. या महिन्यात हे व्रत बुधवारी आल्यामुळे विशेष मानले जात आहे, कारण चतुर्थी तिथी बुधवारचे स्वामी श्रीगणेश आहेत. आज श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार उपाय करणे शुभ राहील. या उपायांनी श्रीगणेश भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.


मेष

1- मेष राशीच्या लोकांनी शेंदुरी रंगाच्या गणपतीची उपासना करावी.

2- दहा दिवस अकरा दुर्वा हळदीच्या पाण्यात टाकून गणपतीला अर्पण करा.

3- ऊं गं गणपतये नम: मंत्राला 108 वेळेस भोजपत्रावर लिहा.

4- अशा पद्धतीने गणेश उपासना केल्यास सर्व विघ्न, संकटांचे निवारण होईल तसेच धन-धान्याची प्राप्ती होईल.

इतर राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...