उद्या (27 नोव्हेंबर) शनिवार आहे. धार्मिक मान्यतांप्रमाणे शनिवारी काही विशेष उपाय गेल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे कल्याण करतात. मानले जाते की, मनुष्याला त्याच्या चांगल्या वाईट कामांचे फळ शनिदेवच देता. यामुळे चांगले काम करण्यासोबतच शनिदेवाला प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे. ज्याच्यावर शनिदेव प्रसन्न होतात, त्याचे सर्व कष्ट दूर होतात. शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय खालील प्रमाणे आहे, हे उपाय कोणत्याही शनिवारी करता येतात.
1. शनिवारी या 10 नावांनी शनिदेवाची पूजा करा
कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:।
सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।
अर्थ : 1. कोणस्थ, 2. पिंगल, 3. बभ्रु, 4. कृष्ण, 5. रौद्रान्तक, 6. यम, 7. सौरि, 8. शनैश्चर, 9. मंद व 10. पिप्पलाद. या 10 नावांनी शनिदेवाचे स्मरण केल्याने सर्व दोष दूर होतात.
शनिवारी करण्याचे इतर उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...