आज माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथि आहे. या दिवशी संकटा गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यामध्ये श्रीगणेश आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. या व्रतमध्ये श्रीगणेशाला प्रमुख रुपात तिळाने बनवलेल्या पकवानाचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे याला तिल चौथसुध्दा म्हणतात.
ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही विशेष उपाय केले तर श्रीगणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांची प्रत्येक इच्छा पुर्ण करतात. जर तुम्हालाही तुमच्या इच्छा पुर्ण करायच्या असतील तर करा या उपायांपैकी कोणताही एक उपाय...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुढील उपायांविषयी सविस्तर माहिती...