आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीच्या रात्री अशाप्रकारे करा चंद्राची पूजा, होऊ शकतो लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार फाल्गुन मासातील पौर्णिमा (23 मार्च, बुधवार) तिथीला करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. आज आम्ही तुम्हाला होळीच्या दिवशी करण्यात येणारे काही खास उपाय सांगत आहोत.

धनलाभासाठी उपाय -
होळीच्या रात्री चंद्राच्या उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत चंद्र दिसेल त्या ठिकाणी उभे राहावे. चंद्राचे स्मरण करत चांदीच्या प्लेटमध्ये खारीक आणि मनुका ठेवून शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दुधाने चंद्रदेवाला अर्घ्य द्या. त्यानंतर मिठाईच्या नैवेद्य दाखवून केशर मिश्रित शाबूदाणा खीर अर्पण करावी. त्यानंतर सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी. प्रार्थना झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटावा. त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे. थोड्याच दिवसांमध्ये तुमचे आर्थिक संकट दूर होऊन समृद्धी वाढेल.

होळीच्या दिवशी केले जाणारे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...