आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्ही मानतात का शिंकेशी संबंधित शकुन-अपशकुन? तर मग हे ही जाणून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैज्ञानिक दृष्टीकोनातून शिंक येणे ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु आपल्या समाजात विविध मान्यता प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. यांच्याकडे शकुन-अपशकून दृष्टीकोनातून पाहिले जाते. घरातून बाहेर पडताना शिंक येणे अपशकून मानला जातो. शिंकेशी संबंधित विविध मान्यता आजही प्रचलित आहेत. आज आम्ही तुम्हाला शिंकेशी संबधित काही खास शकुन-अपशकून संदर्भात माहिती सांगत आहोत.

1. मेडिकल सायन्सनुसार शिंक येणे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. शिंकल्यामुळे शरीरातील हानिकारक किटाणू बाहेर पडतात.
2. शिकणे ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यावर आपले शरीरसुद्धा नियंत्रण ठेवू शकत नाही, कारण याची गती खूप जास्त असते. एक शिंकेतून जवळपास 100000 किटाणू वातावरणात मुक्त होतात.
3. आपण झोपलेलो असताना शिंक येत नाही, कारण त्यावेळी शरीरातील नसा आराम अवस्थेत असतात. तुमच्यासोबतच शिंकेशी संबंधित नसांना आराम मिळतो.

शिंकेशी संबधित इतर शकुन-अपशकून जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...