आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बरेच लोक पाहतात अशी स्वप्नं, जाणून घ्या यांच्याशी संबंधित भविष्याचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वांनाच झोपल्यानंतर स्वप्न पडतात. काही स्वप्न तर विचित्रच असतात म्हणजे स्वतःला उडताना पाहणे. बर्‍याच लोकांचे असे म्हणणे आहे, की स्वप्नांचे असे एक वेगळेच जग आहे ज्यामध्ये काहीही घडू शकते. यामुळे प्रत्येक स्वप्नाचा काही अर्थ असेलच असे नाही. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा एक विशेष अर्थ असतो. प्रत्येक स्वप्नामध्ये भविष्याचा एक संकेत लपलेला असतो. येथे जाणून घ्या, जगभरात जास्त प्रमाणात पाहिल्या जाणा-या स्वप्नांसंबंधीच्या खास गोष्टी.

उंचावरून खाली पडणे....
हे स्वप्न जीवनातील चुकीचा मार्ग किंवा असंतुष्ट भावनेकडे इशारा करत आहे. एखाद्या भीतीमुळे असे स्वप्न वारंवार पडू शकतात. अशा परिस्थितीमध्ये सर्वात पहिले संकटाचे कारण शोधावे, त्यानंतर त्यावर योग्य उपाय करावा.
पुढे जाणून घ्या, इतर काही स्वप्नांबद्दल...

(येथे फोटोंचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)