आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळ असलेल्या मुलासोबतच का होते मंगळ असलेल्या मुलीचे लग्न, कसा जुळतो योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष कुंडलीमध्ये अनेक प्रकारचे दोष सांगितले आहे. या दोषांमधील एक मंगळ दोष आहे. हा दोष ज्याच्या कुंडलीत असतो तो मांगळीक असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडीलीच्या 1,4,7,8,12 व्या स्थानावर मंगळ असेल त्याला मंगळ दोष असतो. या लोकांवर मंगळचा विशेष प्रभाव असल्यामुळे तो व्यक्ति अनेक सुख प्राप्त करतो. जे लोक मांगळीक असतात ते आपल्या जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवतात. मंगळाचा वैवाहिक जीवनावर देखील परिणाम होतो. जर एखादा व्यक्ति मांगळ असेल तर त्याला मांगळ असलेल्या व्यक्तिसोबत लग्न करुनच हा दोष शांत करता येतो. जर पति किंवा पत्नीमधील फक्त एकच जणाला मंगळ असेल तर अडचणी येऊ शकता. याच कारणामुळे मंगळ दोष असणा-या लोकांचा विवाह तशाच लोकांसोबतच केला जातो.

ग्रहांचा सेनापती आहे मंगळ
ज्योतिषमध्ये नऊ ग्रह सांगितले आहे. जे कुंडलीत वेगवेगळ्या स्थितीनुसार आपले जीवन ठरवतात. आपल्याला जे सुख-दुखः आणि यश मिळते हे सर्व नऊ ग्रहांच्या स्थितीनुसारच मिळते. या नऊ ग्रहांचा सेनापती मंगळ आहे.

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या मंगळ ग्रहासंबंधीत काही खास गोष्टी...