आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज झोपेतून उठणार भगवान विष्णू ; हे उपाय केल्यास पुर्ण होतील सर्व इच्छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
हिंदू धर्म ग्रंथानुसार कार्तिक मासमधील शुक्ल पक्षातील एकादशी तिथिला भगवान विष्णु झोपेतून जागे होतात असे मानण्यात येते. त्यामुळे या तिथिला देवप्रबोधिनी व देवउठनी एकादशी असे म्हटले जाते. यावेळी ही एकादशी 3 नोव्हेंबर, सोमवारी आहे. या दिवशी भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय करण्यात आले तर विशेष फळ प्राप्ती मिळण्यास मदत होते. तसेच साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे आहेत उपाय -

1- देवउठनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ऊँ वासुदेवाय नम: या मंत्राचा उच्चार करत 11 प्रदकशिणा माराव्या. असे केल्याने घरामध्ये सुख-शांति राहण्यास मदत होते. तसेच कोणत्याच प्रकरचे संकट घरावर येत नाही.
2- एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होण्यास मदत होते. नदीत स्नान केल्यानंतर विधिपूर्वक गायत्री मंत्राचा जप करावा. स्त्रियांनी असे स्नान केल्यास नव-याला निरोगी आणि भरपूर आयूष्य मिळते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा देवउठनी एकादशीचे काही खास उपाय-