आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाला कसे ठेवावे सुखी? तरुणींनी जाणून घ्याव्यात सीतेशी संबंधित या खास गोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म प्रथांमध्ये चैत्र मासातील शुक्ल पक्ष नवमीला रामनवमी साजरी केली जाते तर ठीक 1 महिन्यानंतर वैशाख शुक्ल नवमी (८ मे, गुरुवार)ला रामाची अर्धांगिनी सीतेचा जमोत्सव साजरा केला जातो.

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये देवी सीता मुलगी, आई आणि पत्नीच्या रुपात संपूर्ण स्त्री जातीसाठी एक आदर्श राहिली आहे. विशेषतः सध्याच्या आधुनिक काळात वाढलेल्या तरुणींना सतेशी संबधित काही गोष्टी माहिती नसाव्यात, ज्या त्यांच्यासाठी जीवनात खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. कारण प्रत्येक नवयुवती जीवनात मुलगी, पत्नी, आईच्या भूमिकेतून जाणार आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या देवी सीतेशी संबंधित्त खास आणि महत्त्वाच्या गोष्टी...