आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगली नोकरी मिळवण्यात मदत करतात फेंगशुईच्या या 6 टिप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तु आणि फेंगशुईच्या मदतीने जीवनात यश आणि सुख मिळवता येऊ शकतात. जे पुर्ण श्रध्दा आणि विश्वासाने वास्तु-फेंगशुई उपाय करुन पाहतात त्यांना आवश्य फायदा होतो. फेंगशुईमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने चांगली नोकरी मिळवता येऊ शकते. आज आपण जाणुन घेऊया हे 6 उपाय कोणकोणते आहेत...

1. आपल्या जीवनात स्पष्टता आनण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला जगाचा एक मोठा नकाशा लावावा. जर तुमचे वागणे स्पष्ट असेल तर या गोष्टीमुळे तुम्हाला नोकरी मिळवण्यात मदत मिळू शकते.

2. तुमच्या फिल्डमधील ज्या लोकांना तुम्ही आदर्श मानतात त्या लोकांचे फोटो बेडरुमच्या उत्तर दिशेला लावावी. ही दिशा जीवनातील ऊर्जेचा प्रवाह ठरवते. येथे पॉझिटिव्हआणि सक्सेसफुल लोकांचे फोटोज लावल्याने जीवनात पॉझिटिव्हटी येते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या फेंगशुईच्या इतर सोप्या टिप्स...