आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा बर्थडे सांगेल, कोणती मुलगी तुमच्यासाठी राहील खास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये अंक ज्योतिषाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. अंक ज्योतिषमध्ये लग्न जमवण्यासाठी जन्मतारखेच्या अंकांची जुळवणी मुख्य मानतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणत्या जन्मतारखेच्या पुरुषाने कोणत्या जन्मतारखेच्या मुलीशी लग्न करणे योग्य राहते.

कोणत्याही व्यक्तीचा मुळांक जन्मतारखेवरून समजतो. उदा. तुमची जन्मतारीख 12 ऑगस्ट 1987 असेल तर तुमचा मुळांक 1+2= 3 हा असेल.

ज्या पुरुषांच्या जन्मतारखेचा मुळांक 1 असेल त्यांच्यासाठी 1, 3, 5, 7, 9 मुळांक असणारी मुलगी उत्तम राहते. यामधील कोणत्याही मुळांक असलेल्या मुलीशी लग्न केल्यास जीवन सुखी तसेच एकमेकांमधील प्रेम कायम राहते. याउलट जर 1 मुळांक असलेल्या व्यक्तीने 2, 4, 6 किंवा 8 मुळांकाच्या मुलीशी लग्न केले तर आयुष्यात कलह, दुःख आणि व्यर्थ वाद होत राहतात.

पुढे जाणून घ्या, इतर मुळांकांची माहिती....