आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोटं पाहून करा लाईफ पार्टनरची निवड, अशा मुली असतात भाग्यशाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नासाठी मुलगी पाहायला जाणारे तरुण सामान्यतः जोडीदाराची निवड करताना तिच्या रंगरूप आणि उंचीमध्ये अडकून पडतात. जर तुम्ही लाईफ पार्टनरच्या शोधात असाल तर तिच्या बोटांकडेही अवश्य लक्ष द्या. कारण हातावरील हे बोटं सहचारिणीसोबतच तुमच्या भविष्याविषयी बरंच काही सांगू शकतात. समुद्र शास्त्रानुसार जाणून घ्या, बोटांमध्ये दडलेले तुमच्या वैवाहिक सुखाचे रहस्य...
बातम्या आणखी आहेत...