आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोटं पाहून करा सहचारिणीची निवड, अशा मुली असतात भाग्यशाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नासाठी मुलगी पाहायला जाणारे तरुण सामान्यतः जोडीदाराची निवड करताना तिच्या रंगरूप आणि उंचीमध्ये अडकून पडतात. जर तुम्ही सहचारिणीच्या शोधात असाल तर तिच्या बोटांकडेही अवश्य लक्ष द्या. कारण हातावरील हे बोटं सहचारिणीसोबतच तुमच्या भविष्याविषयी बरंच काही सांगू शकतात. समुद्र शास्त्रानुसार जाणून घ्या, बोटांमध्ये दडलेले तुमच्या वैवाहिक सुखाचे रहस्य...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...