आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पायांचा शेप पाहा आणि जाणून घ्या, स्वभावाशी संबंधित खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव आणि सवयींबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल तर येथे एक विधी सांगण्यात येत आहे. या विधीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या पायांचा आकार (शेप) पाहून स्वभाव समजून घेऊ शकता. प्रत्येक व्यक्तीच्या पायांचा शेप वेगवेगळा असतो. येथे पायांच्या पाच प्रकारच्या शेप्सचे वर्णन करण्यात आले आहे.

तुम्ही या आकारांशी तुमच्या स्वतःच्या पायांचा आकार जुळवून स्वभावाशी संबंधित गुप्त गोष्टी जाणून घेऊ शकता. ठीक अशाचप्रकारे तुम्ही इतरांच्या पायांचा आकार पाहून त्यांच्याविषयी बर्‍याच गोष्टी समजून घेऊ शकता.

सामुद्रिक शास्त्राने समजू शकतो व्यक्तीचा स्वभाव...
ज्योतिष शास्त्राच्या अंतर्गत शरीराचे अवयव आणि लक्षणांवरून व्यक्तीत्वासोबत भविष्य जाणून घेण्याच्या विधीला सामुद्रिक शास्त्र म्हटले जाते. हे ज्योतिष शास्त्राचे एक अभिन्न अंग असून या शास्त्राचा प्राचीन इतिहास आहे. सामुद्रिक विद्येनुसार मनुष्याच्या डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयावासाठी विशेष लक्षण सांगण्यात आले आहे. अवयवांची बनावट, आकार आणि रंग पाहून व्यक्तित्वाच्या विविध गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे. कोणत्याही व्यक्तीच्या पायांचा शेप पाहून त्याच्याविषयी बर्‍याच गोष्टी समजू शकतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पायांच्या शेप पाहून व्यक्तीच्या स्वभावाशी संबंधीत खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...