आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे आणि इतर बाबतीत या 7 राशींसाठी लकी असू शकतो शुक्रवार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारच्या ग्रह-स्थितीमुळे लक्ष्मी आणि परिघ योग जुळत आहेत. याच्या प्रभावाने वृषभ, कन्या, तुळ, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना धन लाभ होण्याचे योग आहेत. काही लोक नोकरी, प्रॉपर्टी आणि कागदी कामात लकी असू शकतात. तर या राशीमधील अडचणीत असलेल्या लोकांचे टेंशन दूर होण्याची शक्यता आहेत. याव्यतिरिक्त मेष, मिथुन, कर्क, सिंह आणि धनु राशीचे लोक काही बाबतीत टेंशनमध्ये राहू शकतात...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या राशीनुसार कसा असेल तुमचा दिवस...
 
बातम्या आणखी आहेत...