Friday 13 January 2016 Free Daily Horoscope In Marathi
शुक्रवारी पुष्य नक्षत्र तरीही जुळून आला अशुभ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
शुक्रवार (13 जानेवारी) पौष मासातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. आजचा सूर्योदय पुष्य नक्षत्रामध्ये होईल. शुक्रवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे उत्पाद नावाचा अशुभ योग दिवसभर राहील. या अशुभ योगाचा सर्व राशींवर प्रभाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील दिवस....