आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Astrology Moon Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : जाणून घ्या, कोणासाठी कसा राहणार आजचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचा दिवस कुंभ राशीव्यतिरिक्त इतर राशींसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. आच्ज चंद्रामुळे दोन मोठे शुभ तर एक अशुभ योग जुळून येत आहे. आज काही लोकांना धनलाभ आणि मन-सन्मान मिळेल तर काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

आज चंद्र अश्लेषा नक्षत्रामध्ये असल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग आनंदादी 28 शुभ-अशुभ योगांमधील एक आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने आज काही राशीचे लोक विनाकारण चिंताग्रस्त राहतील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आज कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे आणि कोणाला होणार लाभ...

आजची ग्रहस्थिती -
सूर्य - तूळ राशीमध्ये
चंद्र - कर्क राशीमध्ये
मंगळ - धनु राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - वृश्चिक राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)