आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : मेषपासून मीन राशीपर्यंत कोणासाठी कसा राहील दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी उत्तराभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे ध्वज नावाचा शुभ योग दिवसभर राहील. हा योग आर्थिक व्यवहार, कोर्ट प्रकरण, नवीन योजना आणि काम सुरु करण्यासाठी शुभ मानला जातो. याच्या प्रभावाने अनेक लोक दिवसभर व्यस्त राहतील. लव्ह लाइफ आणि कुटुंबासाठीसुद्धा दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर ग्रहांच्या स्थितीचाही प्रभाव तुमच्यावर राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा पूर्ण राशिभविष्य आणि काय करावे-काय करू नये...
बातम्या आणखी आहेत...