शुक्रवारी काही लोक वादामध्ये अडकू शकतात. ठरवलेली कामे पूर्ण न झाल्यामुळे काही लोकांचा मूड खराब होऊ शकतो. व्यर्थ खर्च आणि धावपळीमध्ये दिवस वाया जाऊ शकतो. शुक्रवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे उत्पात योग आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे शूल नावाचा योग जुळून येत आहे. इतर ग्रहांच्या स्थितीनुसार काही लोकांवर अशुभ योगाचा प्रभाव कमी-जास्त होऊ शकतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...