आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : 2 अशुभ योग, जाणून घ्या कोणत्या राशींसाठी ठीक नाही दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी ध्वांक्ष आणि शूल नावाचे दोन अशुभ योग जुळून येत असल्यामुळे काही राशीच्या लोकांवर याचा वाईट प्रभाव पडेल. आर्थिक व्यवहारामध्ये सावधानी बाळगावी. या व्यतिरिक्त काही लोकांना कोणत्या न कोणत्या गोष्टीची चिंता सतावेल. काही खास कामांमध्ये मन लागणार नाही. घरामध्ये जोडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...