आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 राशींसाठी चांगला आहे शुक्रवार, टेन्शन दूर होऊन वाढेल उत्पन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी तूळ राशीमध्ये चंद्र असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस फायदा करून देणारा राहील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. पैशाची चिंता नष्ट होईल. मोठे आणि खास काम वेळेवर पूर्ण होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी आज संभाळून राहावे. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...
बातम्या आणखी आहेत...