आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या आणि महत्त्वाच्या कामासाठी चांगला आहे शुक्रवार, गुंतवणूक राहील फायदेशीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी विशाखा नक्षत्र आणि सूर्य-चंद्राची स्थिती शुभ राहील. यामुळे मातंग आणि सिद्ध नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने शेअर मार्केट, ब्रोकारिंग, प्रॉपर्टीचे काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळू शकते. बिझनेसमध्ये अडकलेला पैसा परत मिळू शकतो. अशाप्रकारे दिवस बहुतांश लोकांसाठी खास राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...