आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार आणि पुष्य नक्षत्राचा योग तुमच्यासाठी ठरू शकतो अशुभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी तीन अशुभ योग जुळून येत असल्यामुळे काही लोकांसाठी दिवस ठीक नाही. पुनर्वसू नक्षत्र सकाळी 11 वाजेपर्यंत राहील. यामुळे लुम्बक नावाचा योग जुळून येत आहे. त्यानंतर पुष्य नक्षत्र राहील. हे नक्षत्र शुभ राहते परंतु केवळ शुक्रवारी उत्पात नावाचा अशुभ योग तयार करते. सूर्य-चंद्राची स्थितीसुद्धा ठीक नसल्यामुळे अतिगंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने कामामध्ये अडथळे, धनहानी आणि वाद होण्याची शक्यता राहते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...