आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

शुक्रवार राशिभविष्य : चंद्र-शनि जोडीचा आज किती राशींवर राहणार प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्र आज सकाळी 11 वाजता वृश्चिक राशीमध्ये आला आहे. शनि पूर्वीपासूनच या राशीत आहे. शनि आणि चंद्र एकाच राशीत असल्यास विष योग तयार होतो. आज जुळून येणाऱ्या या योगाचा प्रभाव जवळपास सर्व राशींवर राहील. हा योग सकाळी 11 वाजल्यापासून सुरु होऊन दिवसभर राहील.

वृश्चिक रास चंद्राची नीच रास असल्यामुळे आज चंद्र आपल्या नीच राशीत राहील. नीच राशीतील चंद्र मनाला जम्जोर करतो. चंद्र अशुभ असल्यास मनामध्ये एकप्रकारची भीती राहते. चंद्राची ही स्थिती योग्य निर्णय घेण्यात अडचणी निर्माण करते. चंद्राच्या स्थितीमुळे आज काही लोकांची तब्येत बिघडू शकते. तर काही लोकांसाठी आज चंद्राची स्थिती शुभ राहू शकते.

विद्वानांनुसार पाप ग्रह किंवा अशुभ योग कुंडलीतील अशुभ स्थानात असल्यास तो शुभ फळही देतो. चंद्र-शनीचा हा अशुभ योग काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणासाठी शुभ आणि कोणासाठी अशुभ ठरू शकते आजची ग्रहस्थिती...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)