आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार तुमच्या राशीसाठी चांगला राहील की नाही, काहीसा असा आहे दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी दिवसभर आयुष्यमान नावाचा शुभ योग असल्यामुळे सर्व राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या स्वरुपात फायदा अवश्य होईल. नशिबाची साथ मिळेल. काही नोकरदार लोकांना अधिकाऱ्यांची मदत मिळेल. बिझनेस आणि फिल्ड वर्क करणाऱ्या लोकांना अडकलेला पैसा मिळेल. या व्यतिरिक्त पुनर्वसु नक्षत्र असल्यामुळे काही लोकांनी सावध राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...