आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी अशुभ योग, 12 मधील 7 राशींसाठी राहील अशुभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी राहुसोबत सिंह राशीमध्ये सूर्य आणि चंद्र आहेत. यांच्यावर केतूची दृष्टी असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. या अशुभ योगाचा सर्व राशींवर प्रभाव राहील. याच्या प्रभावाने लोकांना अज्ञात भय जाणवेल. व्यर्थ खर्च आणि वाद होतील. चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. ग्रह-स्थितीमुळे काही राशींवर या अशुभ योगाचा कमी प्रभाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...